RBI आदेशानुसार, पेटीएम वॉलेटचा वापर सुरू ठेवण्यासाठी कृपया आपले कोणतेही सरकारी कागदपत्र तपशील प्रदान करा. क्लिक करा - http://m.p-y.tm/minkyc
ही ऑफर फक्त मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील किराणा दुकाने, रिटेल स्टोअर्स, रेस्टॉरंट्स, पेट्रोल पंप्स, डेअरी आउटलेट, औषध दुकाने, पार्किंग, ऑटो / टॅक्सी राइड्स, रुग्णालये, ऑटोमोबाईल सेवा, सौंदर्य आणि फिटनेसया ठिकाणी पेटीएमशी नोंदणीकृत असलेल्या निवडक व्यापाऱ्यांकडे QR कोड/ मोबाईल नंबर वापरून केलेल्या पेमेंट्सवर लागू आहे.
आपण या ऑफरमध्ये 19 मे 2018 रोजी 00.01 वाजल्यापासून ते 31जुलै 2018 रोजी 23:59 वाजेपर्यंत भाग घेऊ शकता.
ग्राहक QR कोड/ मोबाईल नंबर वापरून कमीत कमी 20 रुपयांचे पहिले यशस्वी पेमेंट केल्यावर दर महिन्याला फक्त एकदाच कॅशबॅकसाठी पात्र असतील.
पेमेंटची किमान रक्कम 20 रुपये आहे.
ऑफर किंवा मोहिमेच्या कालावधी दरम्यान ग्राहक दर महिन्याला 10 रुपयांच्या कॅशबॅकसाठी पात्र असतील.
यशस्वी पेमेंट झाल्यानंतरच्या 48 तासांमध्ये कॅशबॅक क्रेडिट केली जाईल.
फसव्या / संशयास्पद व्यवहारांच्या प्रकरणांमध्ये पेटीएम पूर्णपणे कॅशबॅक ऑफर रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवते.