RBI च्या निर्देशानुसार paytm वॉलेटचा वापर करण्यासाठी कृपया तुमच्या कोणत्याही सरकारी कागदपत्राची माहिती पुरवा. क्लिक करा - http://m.p-y.tm/minkyc
ही ऑफर फक्त मर्चंट/ व्यापाऱ्यां करिता वैध आहे कस्टमर साठी नाही.
ही ऑफर फक्त ठराविक व्यापाऱ्यांसाठी/ मर्चंटसाठी जे Paytm सोबत रजिस्टर आहेत व ज्यांना Paytm तर्फे ही ऑफर देण्यात आली आहे त्यांनाच वैध आहे.
ही ऑफर त्या पेमेंट वरती वैध आहेत जे Paytm QR कोड अथवा मर्चंट च्या Paytm रजिस्टर मोबाईल नंबर च्या माध्यमातून ऑफर च्या कालावधी दरम्यान स्वीकार केले गेले आहेत.
मर्चंटला ऑफरकरिता पात्र होण्यासाठी कमीत कमी 5 वेगवेगळ्या ग्राहकांकडून 5 किंवा त्यापेक्षा अधिक पेमेंट स्वीकार करावे लागेल.
अधिकोत्तम Paytm कॅश हे Rs 50 आहे
प्रत्येक पेमेंटची किमान रक्कम ही RS 20 असणे आवश्यक आहे.
ज्या मर्चंटला या ऑफर दरम्यान एकदा Paytm कॅश प्राप्त झाले आहे तो या ऑफर मध्ये पुन्हा लाभ प्राप्त करण्यासाठी पात्र राहणार नाही.
Paytm कॅश मर्चंटच्या रजिस्टर Paytm वॉलेट मध्ये 48 तासांच्या आत देण्यात येईल.
तुम्ही या ऑफरमध्ये 00:01 पासून 23:59 पर्यँत सहभागी होऊ शकता.
कोणत्याही फ्रॉड / संशयस्पद ट्रांझाक्शन च्या केसेस मध्ये Paytm कडे पूर्णपणे ऑफरला काढून घेण्याचा हक्क राखीव आहे