RBI च्या निर्देशानुसार paytm वॉलेटचा वापर करण्यासाठी कृपया तुमच्या कोणत्याही सरकारी कागदपत्राची माहिती पुरवा. क्लिक करा - http://m.p-y.tm/minkyc
ही ऑफर भारतीय ग्रोसरी स्टोर्स , रिटेल स्टोर्स, हॉटेल, पेट्रोल पंप, डेरी आउटलेट, मेडिकल्स, पार्किंग, ऑटो/टॅक्सी भाडे, हॉस्पिटल, ऑटोमोबाईल सर्व्हिसेस, सौंदर्य व स्वास्थ्य इत्यादी सारख्या ठिकाणी केलेल्या ठराविक मर्चंट जवळ त्यांच्या Paytm रजिस्टर मोबाईल नंबर अथवा QR कोड पेमेंट वरती वैध आहे
ऑफर कालावधी दरम्यान मोबाईल नंबर/QR कोड ने पहिले 3 यशस्वी पमेंट्स केल्यानंतर कस्टमर कॅशबॅकसाठी पात्र आहे.
प्रत्येक पेमेंटची किमान रक्कम ही RS 20 आहे.
अधिकोत्तम Paytm कॅशबॅक हे प्रति कस्टमर Rs 30 आहे
या ऑफर चा लाभ कस्टमरला ऑफर कालावधी दरम्यान फक्त एकदाच घेता येईल.
तिन्ही पेमेंट यशस्वीपणे केल्यानंतर कॅशबॅक 48 तासांच्या आत Paytm वॉलेट मध्ये क्रेडिट केले जाईल.
एकाच मर्चंट जवळ केलेल्या 3 पेमेंट वरती ऑफर वैध राहणार नाही.
ऑफर ठराविक निवडक कस्टमरसाठीच वैध आहे.
तुम्ही या ऑफरमध्ये 00:01 पासून 23:59 पर्यँत सहभागी होऊ शकता.
कोणत्याही फ्रॉड / संशयस्पद ट्रांझाक्शन च्या केसेस मध्ये Paytm कडे पूर्णपणे कॅशबॅक ऑफरला काढून घेण्याचा हक्क राखीव राहील.